@maharashtracity

मुंबई

युक्रेनमधून मुंबईत परतलेल्या २१९ विद्यार्थ्यांचे मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी उपमहापौर ॲड. सुहास वाडकर हेदेखील उपस्थित होते. हे सर्व विद्यार्थी युक्रेनमधील बुकोविनियन राज्य वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांसाठी खाद्यपदार्थ, पाणी, निवास इत्यादी व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here