@maharashtracity

मुंबई: राज्यात रविवारी ११३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित (corona patients) रुग्णांची एकूण संख्या ७८,७२,४१३ झाली आहे. आज २८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२३,२८८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११% एवढे झाले आहे.

तसेच राज्यात रविवारी १ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,८९,५२,३१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७२,४१३ (०९.९७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,३५४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत २६ बाधित

मुंबई (Mumbai) महानगरपालिका क्षेत्रात २६ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०,५६,६३९ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६,६९३ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here