Google search engine

कुटुंब रंगलंय गणेशभक्तांच्या पाहुणचारात!

कोणता ग्रुप कधी येणार? दुपार, संध्याकाळी आणि रात्री काय पदार्थ बनवायचे? स्वीट डिश कोणती? मेंघनानी कुटुंबाचे एक्सेल-शीटवर चोख प्लॅनिग! मुंबई : घरात गणरायाचं आगमन झाल्यानंतर दररोज त्याच्या दर्शनासाठी येणा-या नातेवाईक, मित्रमंडळी आणि...

एकनाथ शिंदे, प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश : पवार

ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागाबरोबरच शिवसेनेने ग्रामीण भागाच्या विकासाला सुरूवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कार्य करताना शिवसेनेचे नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख प्रकाश...

धर्मवीर स्व आनंद दिघे यांचे स्मारक व्हावे ही तो श्रींची इच्छा !

केवळ पुतळा नको तर लोकोपयोगी विचारपीठ व्हावे स्व दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी मांडली संकल्पना मुंबईहिंदुहृदयसम्राट (HinduHrudaySamrat) ही उपाधी केवळ ज्यांनाच शोभून दिसते असे एकमेवाद्वितीय...

मंत्री जयंत पाटील यांच्या सांगलीत शेतकरी कर्जमुक्ती योजनेला भ्रष्टाचाराची कीड

7/12 नाही, मागणी नाही, तरीही 'बोगस' लाभार्थींच्या खात्यात किमान दोन लाख जमा मुंबईराष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पॉवरफुल मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या सांगली (Sangli) जिल्ह्यातील...

धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत यशाचे शिल्पकार निव्वळ देवेंद्र फडणवीस

धुळे जि.प. वर भाजपचे निर्विवाद वर्चस्व नंदुरबारमधून मंत्री पाडवी यांच्या पत्नी पराभूत मुंबईधुळे ग्रामीणमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री (CM) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारने केलेली कामे, काँग्रेसचे...

पॅपिलॉन, सॉलिटरी कनफाईनमेन्ट आणि मी

By डॉ प्रशांत भामरे खुप पुर्वी म्हणजे सुमारे 24-25 वर्षापुर्वी कॉलेजला असताना हेन्री शरियर ची पॅपिलॉन (Papillon) वाचली होती. त्यातला नायक पॅपिलॉन हा 18-19 वर्षांचा...

…तर ठाकरे विधानसभेतून परिषदेवर निवडून जातील

निवडणूक झाल्यास चौथ्या जागेसाठी अटी तटीची लढत मुंबईराज्यपाल (Governor) नियुक्त सदस्याने मंत्री (minister) आणि खासकरून मुख्यमंत्री (CM) होऊ नये असा नियम नसला तरी संकेत आहेत....

मुंडे साहेबांना एक महत्वाचा कॉल येतोय…..

विवेक भावसार मुंबई "(धनंजय) मुंडे (Dhananjay Munde) साहेबांना एक महत्वाचा कॉल येतोय. त्यांना बोलायचे आहे." प्रशांत जोशी, मुंडे यांचे स्वीय सहायक यांनी हा निरोप दिला आणि...

मंत्रालयातील ‘ते’ कार्यालय आता कोणाचा राजकीय बळी घेणार?

विवेक भावसार मुंबईगंडा-दोरा बांधणे, साधू, महाराज यांचे सल्ले घेणे हे जसे सामान्य नागरिक करतो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याही पेक्षा जास्त विश्वास राजकीय मंडळी ठेवत...

अजित पवारांसॊबत हे आहेत ते 9 आमदार, दिल्लीत पोहोचले?

मुंबईभाजपसोबत (BJP) सत्तेत जाण्याचा डाव मांडलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) विधिमंडळ गटनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत किती आमदार आहेत, याची चाचपणी सुरू असतांना TheNews21...

Follow us

1FansLike
762FollowersFollow

मुंबई