@the_news_21
तीव्र कोणती लाट !! कळेना कुणाला !!
अंदाज येईना !! तिसरीचा !!
गेली पहिली,दुसरी !! हिम्मत सारी खचली !!
होईना उपयोग !! लसीचा !!
अस्मानी आलं !! संकट सुलतानी !!
बसला उराशी !! डेल्टा प्लस !!
अखंड पाऊस !! महापूर पैशांचा !!
रस्त्यावरी आले!! सामान्य !!
लॉकडाऊन पुन्हा !! मात्रा निर्बंधाची !!
जगावं कसं !! उद्धवा !!