@maharashtracity

ताजा मजकूर..

ईडी,बिडी,सीबीआय झाली,

शक्कल आता कोणती ?

होतं ईव्हीएम सोबतीला,

ममताने केली खोटी !!

कमळ झालं छोटं इथं,

“आयपॅक”ची शक्ती !!

महाराष्ट्रातल्या मुहूर्ताआधी

प्रशांत-किशोरची भक्ती !!

वारू रोखण्या भाजपाचा

मोट १५ विरोधकांची !!

चाचपणी महाआघाडीची

शरदाच्या चांदण्यांची !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here