@maharashtracity

मुंबई: बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची (Redevelopment of BDD chawl) कामे गतीने पूर्ण करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत.

बीडीडी चाळीच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पाचा आज मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

Also Read: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड…

या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बीडीडी चाळीतील पोलीसांच्या सेवा निवासस्थानासह चाळ प्रकल्पाकरिता कर्मचारी अधिकारी यांचे रिक्त पदे भरणे, ई रजिस्ट्रेशन सुविधेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे इत्यादि विषयांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here