@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेच्या सुधार समितीचे अध्यक्ष व शिवसेना नगरसेवक सदानंद परब यांचे वडिल श्री. गजानन महादेव परब (९७) यांचे बुधवार २८ जुलै २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात चार मुलगे, तीन मुली ,सुना ,नातवंडे, जावई आहेत. वाकोला – सांताक्रुझ परिसरात शोककळा पसरली आहे. शिवसेना शाखा ८८ च्या वतीने व वांद्रे विधानसभा मतदार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, सदानंद परब यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here