उद्धव ठाकरेंचा पीए पैसे घेऊन पद विकतो!; शिवसेना – भाजपचे गंभीर आरोप
X :@maharashtracity
मुंबई - विधानसभा निवडणूक (Assembly polls) जसजशी जवळ येत आहे, तसतसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (UBT Sena) आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे काळे कारनामे बाहेर येत...
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस की गोगावले? – स्नेहल जगताप
X: @milindmane70
महाड: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व शिंदे गटाच्या शुक्रवारच्या वादानंतर महाडमधील राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटाच्या महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप...
नागपूरात युवक काँग्रेसचं ठिय्या आंदोलन, नाना पटोले पोलिसांच्या ताब्यात
नागपूर
बेरोजगारी आणि कंत्राटी भरती यांसारख्या विषयांवरून काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वात आज नागपूरात युवक मोर्चा काढण्यात आला होता.
राज्यातील विविध विभागातील 25 लाख पदं...
अमरावतीनंतर नगरच्या दोन्ही जागांवर काँग्रेसचा दावा
Twitter: @NalavadeAnant
मुंबई
शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर राज्यात याचा फायदा उचलण्यासाठी काँगेस आता पुढे सरसावताना दिसत आहे. राष्ट्रवादीतील फुटी संदर्भात शरद पवारांनी अजित पवार यांच्याबद्दल तळ्यात...
अजित पवारांचा प्रोजेक्ट मॉनिटरिंग कक्ष मुख्यमंत्र्यांच्या वार रूमला पूरक – उपमुख्यमंत्री कार्यालय
Twitter : @NalavadeAnant
मुंबई
कोकण, नाशिक, पुण्यासह राज्यातील महत्वाच्या पायाभूत विकास प्रकल्पांच्या उभारणीतील अडथळे तात्काळ दूर व्हावेत, विकासाची कामे विनाविलंब मार्गी लागावीत यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री...
शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचे नाव सुचवल्याने भाजपने युती तोडली – संजय राऊत
Twitter : @milindmane70
मुंबई
सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी चर्चा सुरू झाली, तेव्हा भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्रीपदाचा अडीच वर्षाचा फार्मूला मान्य केला...
लोकसभेच्या २५ जागा जिंकणार : काँग्रेसचा दावा
Twitter : @vivekbhavsar
महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने दावा केला आहे की त्यांच्या पक्षाला येत्या लोकसभा निवडणूकीत एकट्याच्या २५ जागी यश मिळेल. शरद पवार यांचा गट...
स्वाभिमानीत फूट ? रविकांत तुपकर वेगळा गट स्थापन करणार !
Twitter : @NalavadeAnant
मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठे बदल होताना पाहायला मिळत आहे. सगळ्यात आधी शिवसेनेमधून बंडखोरी करत एकनाथ शिंदेसह काही आमदारांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन...
संजय राऊत यांना कशासाठी हवीय महायुती सरकारची मदत?
Twitter : @NalavadeAnantमुंबई
या महिन्याच्या शेवटी ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची मुंबईतील ग्रँड हयात येथे तिसरी महत्वाची बैठक (Third meeting of INDIA...
या नेत्यांच्या चौकशीमुळे ठाकरेंची शिवसेना अडचणीत?
Twitter : @milindmane70
मुंबई
मुंबईच्या कोविड घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसरीकडे...