चिमटा
Twitter: @the_news_21
फिरवली भाकरी
वादळात हिंडणारा तू
कधी हरला नाही पावसातही,
वाहिले नदी आणि नाले बहु
भाजपाला कधी पावला नाही....
करपायच्या आत फिरवून
भाकरीचा पॉवर प्ले आहे
पक्षांतर्गत असंतोषाचा, इथं
राष्ट्रवादी मातीचा क्ले...