By Sachin Unhalekar

Twitter: @Rav2Sachin

मुंबई: पावसाच्या आगमनापूर्वी अग्निशमन दलाची मान्सून पूर्व जय्यत तयारी सुरु आहे. मुसळधार पाऊस आणि भरती दरम्यान अग्निशमन दलाची एफआरडी टीम स्वतः च्या बोटी आणि जेटस्की बोटींनीशी चौपटींवर तैनात असणार आहे. याकरिता सध्या अग्निशमन दलातर्फे बोटी आणि अत्यंत वेगाने समुद्राच्या पाण्यावर धावणारी जेटस्कीची चाचणी मुंबईच्या समुद्रात सुरु आहे.

अग्निशमन दलाची एफआरडी टीम ही स्वतः च्या 6 बोटी आणि समुद्रात अंत्यत वेगाने धावणारी 3 जेटस्कीनिशी गिरगाव, दादर, गौराई, आक्सा, वर्सोवा आणि जुहू चौपाटीवर तैनात असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here