@maharashtracity

परिणामकता लसींची !! स्पर्धा उत्पादकांची !!
धोक्यांची संभाव्य !! रूपे बहु !!

कोव्हीशिल्ड ७४ !! कोव्हेक्सींन ७७ !!
परिणामकतेची !! टक्केवारी !!

९१ स्पुटनिकचा !! मॉडर्नाचा ९४ टक्के !!
झालेत सुरू !! दावे !!

लसींची गर्दी !! रांगा कमी झाल्या !!
आली बुरशी !! काळी !!

जनहितार्थ लसींची !! वाढ झाली चार !!
मोहिमेला मिळावी !! बळकटी !!

चिंता ‘डेल्टा प्लस’ची !! प्रतीक्षा फायझरची !!
वरातीमागे घोडे !! दौडती !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here