@maharashtracity

मुंबई: तोट्यातील बेस्ट उपक्रमाला आधार देण्यासाठी ६ हजार ६५० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला ; मात्र बेस्टला प्रत्यक्षात यंदाच्या अर्थसंकल्पातून ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आता बेस्टला पालिका ६ हजार ६५० कोटींच्या आर्थिक मदत कशी करणार, हे स्पष्ट झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here