@maharashtracity
वर्षे सात सरता !! झालो महासत्ता !!
प्रधानमंत्री !! कर्मवीर !!
मोठे समझोते !! आंतरराष्ट्रीय !!
कडेकोट !! सुरक्षा !!
इस्राईलशी !! शिपिंग व्हाईट !!
सिंगापूर समुद्री !! लॉजिस्टिक !!
ओआरओपी !! सैनिकांसाठी !!
वाढ एमएसपी !! भूमीपुत्रा !!
स्ट्राईक म्यानमार !! आणि सर्जिकल !!
बालाकोटही !! मिशन फत्ते !!
तरी खदखद !! थांबता थांबेना !!
विरोधक इथं !! आक्रस्ताळे !!