Twitter: @maharashtracity

इस्लामपूर: प्रहार संघटना हि समाजसेवक बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालीआणि राज्याध्यक्ष संतोष राजगुरू यांच्या मार्गदशनात राज्यात काम करत आहे, असे वक्तव्य इस्लामपूर येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत चंद्रशेखर क्षीरसागर बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यात अल्पावधित शिक्षकांत विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. बऱ्याच वर्षीचा चळवळीचा अनुभव व तळमळ यामुळे पतसंस्थेचे बरेच सभासद प्रहार संघटनेच्या संपर्कात असून निवडणुकीत मोठ्या संख्येने पाठीशी राहून वेगळा इतिहास निर्माण करण्याच्या भूमिकेत आहेत. तरीही योग्य विचार करुन निर्णय घेण्याचे ठरले आहे. प्रत्यक्ष, फोन व इतर माध्यमातून संपर्कात असणाऱ्या सभासदांच्या न्याय देण्याचे प्रयत्न करू असे चंद्रशेखर क्षीरसागर यावेळी म्हणाले.

यावेळी सरचिटणीस अमोल जाधव, सचिन बामणे, भानुदास पवार, राजू जाधव, राजेश जोशी, सचिन पवार व इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here