@maharashtracity

मुंबई: दहिसर ( पूर्व) येथे एका चाळीतील घराचा काही भाग पडल्याने रोशन भोईर (१२) हा मुलगा जखमी झाला. त्याला तातडीने नजीकच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, दहिसर (पूर्व), डोंगरी, रामनगर, वायंगणकर वाडी येथील त्रुलर चाळीत एका मोडकळीस आलेल्या रिकाम्या घराचा काही भाग रविवारी सायंकाळी ७.१० वाजेच्या सुमारास अचानक कोसळला. या घटनेत रोशन भोईर ( १२) हा मुलगा जखमी झाला. त्याला स्थानिक नागरिकांनी तात्काळ उचलून कूपर रुग्णालयात उपचारासाठी नेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here