@maharashtracity

मुंबई: विशेष तरतुद

कोस्टल रोड प्रकल्प -: ८९७३.८७ कोटी
घन कचरा व्यवस्थापन – ४९८२.८३ कोटी
आरोग्य – ६९३३.७५ कोटी
पर्जन्य जलवाहिन्या – २१३२.७६ कोटी
प्राथमिक शिक्षण – ३३७०.२४ कोटी

इतर तरतुदी

कोस्टल रोडसाठी – ३२०० कोटी
गोरेगाव मुलुंड लिंक रोड – १३०० कोटी
सुरक्षित शाळा – २२०० कोटी
पुलांच्या नवीन कामांसाठी – १५७६.६६ कोटी
पर्जन्य जल वाहिन्या आणि मिठी नदीचे पुनरुज्जीवन, पूर नियंत्रण – ५६५.३६ कोटी
दहिसर, पोयसर, ओशिवरा, वाळभट नद्यांचे पुनरुज्जीवन – १५३९.७९ कोटी
आरोग्य पायाभूत सुविधांसाठी – २६६६०.५६ कोटी
सफाई कर्मचाऱ्यांच्या आश्रय योजनेसाठी – १४६०.३१ कोटी
कचरा व्यवस्थापनचे मोठे प्रकल्प – १६७.८७ कोटी
उद्यानांची प्रगती पथावरील कामे – १४७.३६ कोटी
वीर जिजाबाई भोसले उद्याने व प्राणी संग्रहालय – ११५.४६ कोटी
मुंबई अग्निशन दल – ३६५.५४ कोटी
महानगर पालिकेच्या मंड्यांसाठी – १२१.७२ कोटी
इमारत परिरक्षण खात्यासाठी ४२९.६४ कोटी
पशुवैद्यकीय आरोग्य खाते व देवाण पशुवध गृहासाठी ३८.३८
आपत्कालीन व्यवस्थापन – ३.७१ कोटी
कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा – २०० कोटी
पाणीपुरवठा नवीन प्रकल्प २०० कोटी
मध्य वैतरणा जलाशय येथे अक्षय ऊर्जा प्रकल्प – १०.३० कोटी
जलवाहन बोगदे – ४६७ कोटी
जलाशयांची दुरुस्ती – ७१ कोटी
जलवितरण सुधारणा कामे – ६२३.१२ कोटी
मलनिःस्सारण प्रचालन जुन्या वाहिन्या बदलणे – १९५.४२ कोटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here