@maharashtracity

बिगर भाजपा,काँग्रेस बिगर
होते संकेत महाआघाडीचे
मुद्दे चर्चेत आले असेही
महाआघाडी बिघाडीचे !!

समविचारी भाजपाचा
नव्हता पक्ष शिवसेना
मित्र राष्ट्रवादीचा काँग्रेस
शरदांकडे येईना

झाली बैठक पवारांकडेच
आयोजक सिन्हा यशवंत
काथेकुटीचा डाव बनवी
भुल भुलैया “किर्तीवंत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here