By Anant Nalawade

Twitter: @nalawadeanant

मुंबई: विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीवर (Previlege committee) २०२३-२४ या वर्षासाठी समिति प्रमुखपदी भाजपचे सदस्य प्रसाद लाड (Prasad Lad) यांची तर अन्य सदस्यांचीही नामनियुक्ती करण्यात आली असून त्याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली.

अन्य सदस्यांमध्ये प्रवीण पोटे पाटील, सुरेश धस, गोपिचंद पडळकर (सर्व भाजप),ॲड.अनिल परब, विलास पोतनीस (शिवसेना ठाकरे), अब्दुल्लाह खान दुर्राणी, शशिकांत शिंदे, (राष्ट्रवादी काँग्रेस), अशोक ऊर्फ भाई जगताप, अभिजित वंजारी (काँग्रेस) तर कपिल पाटील (शिक्षक भारती) हे या समितीचे सदस्य असणार आहेत, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here