@maharashtracity

मुंबई: ज्येष्ठ पत्रकार मारुती मोरे यांच्या मातोश्री सीताबाई रामचंद्र मोरे (८०) यांचे वृद्धापकाळाने मंगळवार दि.२६ ऑक्टोबर रोजी पहाटे ३.३५ वाजताच्या सुमारास घाटकोपर (प.) येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर दुपारी १२.०० ते १२.३० दरम्यान विद्याविहार, राजावाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मारुती मोरे (Maruti More) हे बृहन्मुंबई महापालिका (BMC) वृत्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here