By मिलिंद माने

@maharashtracity

महाड: जुना बॉंब निकामी करतांना त्याचा स्फ़ोट (bomb blast in Mahad) झाला आणि त्यात दोन पोलिस शिपाई जखमी झाले.

आज संध्याकाळी घडलेल्या या घटनेतील बॉम्ब स्फोटाने महाड च्या आसपासचे 3-4 गावे हादरली, असा ग्रामस्थांचा दावा आहे.

या स्फोटात रमेश कुटे आणि आशीर्वाद लदगे हे दोन पोलीस शिपाई जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here